Monday, January 18, 2010

कुणी वेळ देता का वेळ

आज पहिल्यांदाच ब्लॉग लिह्याला जातेय । स्कूल कॉलेज मधे बरच लिहला होता पण आज इतक्या वर्षानी परत लिह्ना म्हणजे वेळ पाहिजेच बघयाला। तेव्हा किती बर होता ना । जेव्हा कही लिह्याचे अस्याचे खात्री असायची चला निदान Essay Competition मधे prize तरी मिळेल । पण आता इतक्या वर्षानी परत लिह्याचा म्हणजे खूप कठिन आहे । कधी कधी विचार येतो की ते दिवस पण किती मस्त होते ॥ कसलाच tension म्हणून नाही । Life was fun ....everyday was Rocking .पण आता स्वतासठी द्यायला ही आपल्या कड़े वेळ नाही आहे
खरच आपण एवढे busy जालो की आपल्याला निवांत पणे बसून विचार ही करायला वेळ नाही ।
का .... का .....का असा होतय इतका ही kay aahe आपल्या जीवनात ॥

लोक म्हणतात आज आम्ही वेळ देत नाही आहोत कारन आम्हाला आमचा आणि आमच्या family cha Future
bright करायचय .मान्य आहे पूर्ण पाने मान्य आहे । पण वेळ कोना साथी थम्ब्लय का अहो । कदाचित उदया आपल्या कड़े सरव असेलही पण वेळ हातातून गेली तर काय फायदा । आपण हे कोना साथी करतोय स्वत साथी , परिवारा साठी पण कधाचित त्याना आपअन दिलेला वेळ जास्त महत्वाचा वाटत असेल । Money can buy anything but Time will not come back . If its gone its gone forever .

जरा विचार करा की आपल्या हातात बरेच ball आहेत , Like Career, Sucess , Growth , Money , Education हे आहेत Rubber ball आज न उदया they will bounce back . पण फॅमिली आणि फ्रिएंड्स हे आहेत Crystal balls ते जर हातून निसतले तर परत नाही येणार । ह्याचा आपण कधी विचारच का नाही करत ।

बाकि सरव कही मिळेल पण आपली फॅमिली , फ्रिएंड्स मिलन अशक्य आहे ।

Atlest I will start thinking about it going forward । बाय टेक केयर

1 comment:

  1. Nice one Anika... Keep writing, its a nice way to put down your thoughts. \m/

    ReplyDelete